kolisamaj.org

हे एक सामाजिक व्यासपीठ आहे. या विसपीठा वर सर्व कोळी समाजातील बंधू-भगिनी आपले मत मांडू शकतात. तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या सर्व संस्थांना आम्ही आम्ही आव्हान करीत आहोत कि आपण राबवत असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती द्यावी कि जेणे करून सर्वाना आपल्या सामाजिक कार्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल तसेच तेही तसे कार्यक्रम घेण्यास उद्युक्त होतील. आम्ही आपले कार्य जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करू.

जय वाल्मिक