आदीवासी कोळी समाज समन्वय समितीची खांदेशस्तरीय बैठकीचे शिंदखेडा येथे आयोजन

आदीवासी कोळी समाज समन्वय समितीची खांदेशस्तरीय बैठकीचे शिंदखेडा येथे आयोजन करण्यात आलेले आहे  या बैठकीला आदीवासी कोळी समाज समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक मा. श्री. शरदचंद्रजी जाधव साहेब उपस्तिथ राहून मार्गदर्शन करणार आहेत.
समाजाला अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र – जात वैधता प्रमाणपत्रा बाबत येणाऱ्या अडचणींवर चर्चा करणे, चालू घडामोडीवर चर्चा करणे, खान्देश स्तरीय कार्यकर्त्याची नेमणुकीवर चर्चा करणे. या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. प्रकाश पवार सर, शिंदखेडा, प्रा. अमोल सावळे सर, शिरपूर, प्रा. नरेंद्रजी बोरसे, धुळे, मा. राजेंद्रजी निकम, नाशिक, सौ. इंदुताई सोनीस, नंदुरबार, सौ. मंगला ताई सोनावणे, जळगाव, सौ, कविताताई शिरसाठ, धुळे उपस्तित राहणार आहेत. तरी मोठ्या संख्येने समाज बांधवानी उपस्तित राहून आपले अमूल्य सहकार्य द्यावे हि विनंती

आयोजक :
रवीभाऊ शिरसाठ (शिंदखेडा)
भिका चव्हाण (शिरपूर)
आकाश कोळी (दोंडाईचा)
हेमलता बागुल (नंदुरबार)
निलेश शिंदे ( शहादा)
चेतन कोळी ( अमळनेर)

स्थळ: शासकीय विश्राम गृह , शिंदखेडा जि. धुळे

दिनांक :  २५/११/२०१८

वार : रविवार

वेळ : सकाळी – ११.०० वा.